HTML/JavaScript
!doctype>
Saturday, 5 March 2022
ऑनलाइन चाचणीचे वैशिष्ट्ये**ऑनलाइन चाचणीचे वैशिष्ट्ये** 1) विद्यार्थ्यांना marks लगेच पाहायला मिळतात. 2) एकूण विद्यार्थ्याचा रिस्पॉन्स पहाता येतो. 3) Excle sheet मध्ये ॲटोमॅटीक रिझल्ट तयार. 4) सर्वच प्रकारच्या प्रश्नांचा समावेश करता येतो तसेच video , Images, link पण Add करता येतो. 5) Time नुसार चाचणी विद्यार्थ्याकडून सोडवून घेता येते. 6) सराव करून घेण्यासाठी चाचणी पुन्हा पुन्हा सोडवून घेता येते ,तसेच मूल्यमापन करण्याकरिता एकदाच one limit पण घेता येते. ** चाचणी आकर्षक दिसण्याकरीता वेगवेगळ्या प्रकारचे टेम्प्लेट तसेच स्वतः तयार केलेली टेम्प्लेट सुद्धा घेता येते **आकर्षक व मनोरंजनात्मकऑनलाइन चाचणी चे लगेच marks पाहायला मिळत असल्यामुळे चाचणी सोडविण्याचा विद्यार्थ्यांना आनंद सुद्धा मिळतो.**
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment